Home

Er. Rameshwar Shinde शिंदे यांचा अधिकृत उपक्रम

माहितीवाला डिजिटल

सरकारी योजनांचे ऑनलाईन फॉर्म्स असोत वा तुमच्या व्यवसायाची दमदार सोशल मीडिया जाहिरात... आता सर्व काही मिळेल एकाच ठिकाणी!

📝
ऑनलाईन फॉर्म सेवा

पॅन कार्ड, पासपोर्ट, सरकारी योजना आणि भरती फॉर्म घरबसल्या भरून मिळतील. वेळ वाचवा आणि अचूक फॉर्म भरा!

फॉर्म भरण्यासाठी मेसेज करा
🚀
सोशल मीडिया मार्केटिंग

तुमचा व्यवसाय ऑनलाईन वाढवा! फेसबुक, इन्स्टाग्राम जाहिराती आणि आकर्षक पोस्टर्स बनवून मिळतील.

व्यवसाय वाढवण्यासाठी संपर्क करा

आमच्याबद्दल

मी इंजि. रामेश्वर शिंदे, 'माहितीवाला' या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील हजारो नागरिकांना सरकारी योजनांची अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचवत आहे. आमचा उद्देश केवळ माहिती देणे नाही, तर ती अंमलात आणण्यासाठी मदत करणे हा आहे.

आता MahitiWala.com च्या माध्यमातून आम्ही डिजिटल सेवांच्या कक्षा रुंदावत आहोत. येथे तुम्हाला सरकारी ऑनलाईन सेवा आणि तुमच्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी लागणारे डिजिटल मार्केटिंग या सर्व सेवा एकाच ठिकाणी, विश्वासाने मिळतील.

विनामूल्य माहिती हवी आहे?

सर्व सरकारी योजनांची सविस्तर आणि मोफत माहिती वाचण्यासाठी आमच्या माहिती पोर्टलला नक्की भेट द्या.

Visit- MahitiWala.co.in 🌐

संपर्क साधा

तुमच्या शंका किंवा कामासाठी आम्हाला कधीही कळवा.

Scroll to Top